Photo – राणे पितापुत्रांविरोधात शिवसैनिक आक्रमक, पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन

मालवणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. तेव्हा राणे पितापुत्रांनी स्थानिकांना धमकी दिली. त्याच्या निषेधार्थ पुण्यात शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. (सर्व फोटो : चंद्रकांत पालकर, पुणे)