अभिनय व नृत्य कलेने भुरळ घालणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोस शेअर केले आहेत. या फोटोसमध्ये तिचा मनमोहक राधिकेचा अंदाज पाहावयास मिळत आहे.