अदानी महाघोटाळ्याची चौकशी ईडीने करावी, या मागणीसाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफीसवर हजारोंचा मोर्चा काढला. हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण कार्यकर्ते हटले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.