कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंग यांचे खास असलेल्या संजय सिंग यांची निवड झाली होती. त्या निवडीला कुस्तीपटूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने निकाल देत संजय सिंग यांना विजयी ठरवणारा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे कुस्तीपटू विनेग फोगाटसह इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे.