आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजले आहेत. कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल 10 मिनीट उशिराने धावत आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे मध्ये रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.