बॅनर लावताना एका 25 वर्षीय तरुणीला शॉक लागला आहे. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
हैदराबादच्या एलबी नगरमध्ये 25 वर्षीय चिलुमाला अरुणा एका खासगी कन्सल्टन्सीमध्ये काम करत होती. अरुणा आणि तिचे साथीदार कंपनीचा बॅनर लावत होते. तेव्हा तिला विजेचा जोरदार शॉक बसला. या शॉकमुळे अरुणा बेशुद्ध झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारपुर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
సీసీ ఫుటేజ్.. విద్యుత్ షాక్తో యువతి మృతి
హైదరాబాద్ – ఎల్బీనగర్లో ఓ ప్రైవేట్ కన్సల్టెన్సీలో ఉద్యోగం చేస్తున్న అరుణ(25).. కార్యాలయం ఎదుట కొత్త బ్యానర్ ఏర్పాటు చేస్తుండగా ఆమెకు విద్యుత్ షాక్ తగిలింది.
వెంటనే ఆమెను ఆసుపత్రికి తరలించగా మృతి చెందినట్లు వైద్యులు తెలిపారు.. మృతురాలు… pic.twitter.com/4iXYjM3dM4
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 12, 2024