भंडारा कडून साकोली कडे जाणारा ट्रॅक आणि साकोली कडून भंडाराकडे येणाऱ्या ट्रॅकची राष्ट्रीय महामार्ग समोरा समोर जोरधार धडक झाल्याची घटना मोहघाटा जंगल परिसरात घडली. भंडारा कडून साकोली कडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली.यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.