रेखा जरे खून खटल्याची सुनावणी येत्या 3 जून रोजी होणार

नगर जिल्ह्यातील बहुचर्चित जरे खून खटल्याची सुनावणी येत्या 3 रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत गिते यांच्या न्यायालयासमोर होणार असल्याची माहिती मदर खटलयतील फिर्यादीचे वकल अॅड. सुरेश लगड यांनी दिली.

सामाजिक कार्यकन्या रेखा जरे यांचा नोव्हेंबर 2020 रोजी सुपारी देऊन खून करण्यात होता. या गुन्याचा संपुर्ण तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी केला होता तर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचा सर्व उलंगडा केला होता. न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. ज्ञानेश्वर उर्फ गुंड्या शिवाजी शिंदे ,आदित्य चोलगे, सुरेश शेख ऋषिकेश पवार, सागर भिंगारदिवे ,मुख्य आरोपी बाळ बोठे, राज शेखर, शेख इस्माईल, अली अब्दुल रहमान, वसंतराव पवारांचह आदींचा आरोपीमध्ये समावेश आहे. सदर प्रकरणी तपासी अधिकारी यांनी एकंदरीत 68 साक्षीदारांचे जानोदविले आहे.

साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहे. यामध्ये आरोपीर बाळ बोठे याने सुपारी देऊन रेखा जरे यांचा खून करून आपला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या या खटल्यातील आरोपी सप्या सबजेल नगर मध्ये बंदीस्त आहे.

रेखा जरे हत्याकांडाचा तपास करून जिल्हा पोलिस अधीक्षक मरोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करून 11 आरोपींविरुद्ध चार्थशीट दाखल केले. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, 30 ऋषीकेश उर्फ टम्या बसंत पवार, आला सागर उत्तरम भिंगारदिवे, बाळ जबाजार बोडे, राज शेखर चाव एम अजयचडी, शेख इस्माईल शेख, अली अब्दूल रहेमान यांचा समावेश आहे.

या खटल्यात अत्तापर्यंत 14 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यााले आहे. यामध्ये खूनाची घटना प्रत्यक्ष पाहणारी साक्षीदार सिंधुतारई सुखदेव वायकर ही मयत रेखा जरे यांची मातोश्री आहे. व या खटल्यातील त्या फिर्यादी आहेत. याशिवाय घटनास्थळ पंचनाम्यावर नमूद केलेले साक्षीदार शेख मुनीर हसन साचीही साक्ष न्यायालयात झालेली आहे. दरम्यान या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने दररोज होत आहे. आरेपींचे जामीन अर्ज यापुर्वीच सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. त्यांना जेलमध्येच रहावे लागत आहे.