- नांदेडमधून वसंत चव्हाणांचा विजय, भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
- नांदेडमध्ये वसंत चव्हाण 19 हजार 830 मतांनी आघाडीवर
- नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण आघाडीवर
- चौथ्या फेरीत नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण 7000 मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे वसंत चव्हाण आणि भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत
- नांदेडमध्ये 5 हजार 229 पोस्टल मतांची मतमोजणी सुरू
नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ दिगंबर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष