- शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे 76 हजार 472 मतांनी आघाडीवर
- शिंदे गटाचे संदिपान भुमरे 18 हजार मतांनी आघाडीवर
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर
- शिंदे गटाचे संदिपान भुमरे 15 हजार मतांनी आघाडीवर
- एमआयएमचे इम्तियाज जलील 30560 मतांनी आघाडीवर
- शिंदे गटाचे संदिपान भुमरे 1500 मतांनी आघाडीवर
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
- छत्रपती संभाजीनगरात मतमोजणीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चंद्रकांत खैरे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ चंद्रकांत खैरे शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ चंद्रकांत खैरे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ चंद्रकांत खैरे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- इम्तियाज जलील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन