अमरावतीतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हा समन्वयक – श्याम शेळके (दर्यापूर विधानसभा, मेळघाट विधानसभा), जिल्हा चिटणीस – प्रतीक राऊत (दर्यापूर विधानसभा, मेळघाट विधानसभा), जिल्हा चिटणीस – युनूस शेख (दर्यापूर विधानसभा, मेळघाट विधानसभा), उपजिल्हा चिटणीस – संदीप लव्हाळे (दर्यापूर विधानसभा, मेळघाट विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – राजेश बेटेकर (मेळघाट विधानसभा), सागर वडतकर (दर्यापूर विधानसभा), विधानसभा युवा अधिकारी – योगेश नेमाडे (दर्यापूर विधानसभा), विधानसभा समन्वयक – पंकज राणे (दर्यापूर विधानसभा), तालुका युवा अधिकारी – सागर गिर्हे (दर्यापूर तालुका), तालुका चिटणीस –  धनंजय पवार (दर्यापूर तालुका), हरीश कावरे (दर्यापूर तालुका), तालुका समन्वयक – भरत गावंडे (दर्यापूर तालुका), उपतालुका युवा अधिकारी – शिवराज ठाकरे (दर्यापूर तालुका), सूरज पैकाडी (दर्यापूर तालुका),  प्रशांत धर्माळे (दर्यापूर तालुका), प्रवीण कोरपे (दर्यापूर तालुका), उपतालुका समन्वयक – सुधीर पोटे (दर्यापूर तालुका), सतीश जमनिक (दर्यापूर तालुका), शहर युवा अधिकारी –  रोहित बायस्कार (दर्यापूर शहर), शहर समन्वयक – मनोज लोखंडे (दर्यापूर शहर), शहर चिटणीस – रूपेश मोरे (दर्यापूर शहर), उपशहर युवा अधिकारी – नितीन माहुरे (दर्यापूर शहर), शहर युवा अधिकारी – अंकित सोनकर (धारणी शहर), तालुका युवा अधिकारी – सागर चौधरी (चिखलदरा तालुका), तालुका समन्वयक – देव शेळके (चिखलदरा तालुका), शहर युवा अधिकारी – काwस्तुभ पानूरकर (चिखलदरा शहर), शहर समन्वयक – नीतेश कासदेकर (चिखलदरा शहर), तालुका युवा अधिकारी – विश्वेश्वर सावरकर (अंजनगाव सुर्जी), तालुका समन्वयक – अमोल चव्हाण (अंजनगाव सुर्जी), तालुका चिटणीस – रोहित खारोडे (अंजनगाव सुर्जी), देवेश हाडोळे (अंजनगाव सुर्जी), शहर चिटणीस – सागर काळपांडे (अंजनगाव सुर्जी शहर), शोयब अली (अंजनगाव सुर्जी शहर), उपशहर युवा अधिकारी – राहुल ताडे (अंजनगाव सुर्जी शहर), प्रशांत देशमुख (अंजनगाव सुर्जी शहर), विभाग युवा अधिकारी – अनिकेत वाघजाळे (पिंपलोद जिल्हा परिषद), श्रीकांत राणे (गायवाडी जिल्हा परिषद), आशीष लायडे (येवदा जिल्हा परिषद), नीलेश पारशीकर (खल्लार जिल्हा परिषद), प्रसाद लाजूरकर (रामतीर्थ पंचायत समिती), रोशन गोदे (वडणेर गंगाई पंचायत समिती), गणेश खंडारे (येवदा पंचायत समिती), निरंजन टापरे (गायवाडी पंचायत समिती), अश्विन जांभे (शिंगणापूर पंचायत समिती), भूषण गावंडे (खल्लार पंचायत समिती), गजानन महानकर (लेहगाव पंचायत समिती).