अणुशक्तीनगर विधानसभा युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अणुशक्तीनगर विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून 6 महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.

युवासेना – अणुशक्तीनगर विधानसभा (युवती)
विभाग युवती अधिकारी – दीपाली कोंढाळकर, उपविभाग युवती अधिकारी-हर्षदा नवले (शाखा क्र. 142, 143, 144), मयुरी टिकेकर (शाखा क्र. 145, 146), सिद्धी सोलकर (शाखा क्र. 147, 148), विधानसभा समन्वयक – प्रतीक्षा धर्मशाळे, सायली मोहिते, प्रज्ञा अलदर, उपविधानसभा समन्वयक शरयू पाटील, विधानसभा चिटणीस – ज्योती शिंदे, वैष्णवी गायकवाड, प्रियंका सूर्यवंशी, सुप्रिया मिसाळ, उपविधानसभा चिटणीस – रूपाली मस्के, शाखा युवती अधिकारी – ज्योती जाधव (शाखा क्र. 142), करिश्मा फाळे (शाखा क्र. 143), आरती मसूरकर (शाखा क्र. 144), प्रेमा गुणशेखर (शाखा क्र. 145), कावेरी भोगाडे (शाखा क्र. 146), श्रुतिका देसाई (शाखा क्र. 147) श्रद्धा घाणेकर (शाखा क्र. 148), शाखा समन्वयक – प्राची कारंडे (शाखा क्र. 142), वृषाली कांबळे (शाखा क्र. 143), मल्लिका सूर्यवंशी (शाखा क्र. 144), दर्शना बागुल (शाखा क्र. 145), हितेशा कोलपाटे (शाखा क्र. 147), निशा घोडके (शाखा क्र. 148)