शुभमंगल! रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात सामना ऑनलाईन | 21 Feb 2024, 11:31 pm Facebook Twitter प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत व अभिनेता जॅकी भगनानी हे गोव्यात एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले आहेत.