लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेविषयी चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या देशभरातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक 4 जानेवारी रोजी काँग्रेस मुख्यालयात होणार आहे. पक्षाचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळातील नेते यात सहभागी होतील.