Photo – विजया दशमीनिमित्त विठुरायाच्या दरबारात नयनरम्य आरास सामना ऑनलाईन | 15 Oct 2021, 9:25 am Facebook Twitter विजयादशमीनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दरबारात झेंडुच्या फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे.