Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2974 लेख 0 प्रतिक्रिया

Yavatmal News – सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय वणी वाहतूक पोलिसांची पोलखोल करणारा फलक

>>प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सर्वच रस्त्यांवर अवैध वाहतूक सर्रासपणे अव्याहत सुरू आहे . त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. याशिवाय शहरात ऑटो चालकांची...

Ganeshotsav 2024 – कुडाळसह सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप!

कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र अकरा दिवसांच्या श्री गणपती बाप्पांचे मंगळवारी अनंत चतुर्थीदिवशी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या...

Champions Trophy 2025 – ICC चे पथक पाकिस्तानात, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी करणार चौफेर तपासणी

Champions Trophy 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीसीच्या पाच अधिकाऱ्यांची एक टीम पाकिस्तानमधे आयोजनाची तयारी बघण्यासाठी दाखल झाली आहे. Cricbuzz ने दिलेल्या...

Asian Champions Trophy 2024 – चक दे इंडिया…; हिंदुस्थानचा विजयी पंजा, चीनचा केला पराभव

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात उतरलेल्या हिंदुस्थानने फायनलमध्ये चीनचा 1-0  पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयासोबत टीम इंडियाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स...

ICC ची ऐतिहासिक घोषणा, वर्ल्ड कपमध्ये महिला खेळाडूंना मिळणार पुरुषांच्या समान बक्षिसाची रक्कम

International Cricket Council (ICC) ने आज (17 सप्टेंबर) ऐतिहासिक घोषणा करत पुरुष आणि महिला क्रिकेटमधील भेदभाव नष्ट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या घोषणेअंतर्गत...

मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे धादांत खोटे वक्तव्य, मराठवाड्यात 29 हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे!

मराठवाड्यात मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठवाड्याच्या विकासासाठी 46 हजार कोटींच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली...

Pune News – बाप अन् मुलाच्या भांडणात मध्यस्थी केली, दारूच्या नशेत पतीने पत्नीचं बोट...

पुण्यात पतीने दारुच्या नशेत पत्नीचे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबीयांनी महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध...

बुमराहची नाही तर, ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजाला वाटत आहे ‘या’ गोलंदाजाची भीती

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर ट्रेविस हेडने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये...

नगर जिह्यातील 42 विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’वारी

केरळ (थंबा) येथील ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ येथील शैक्षणिक सहलीसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन असे 42 बालवैज्ञानिक...
up-police

महिला पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण, विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणाचा दबाव

महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न सध्या देशभरात चर्चेत आहे. मात्र आता महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सुद्धा सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना लखनौमध्ये घडली...

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील काही वंदेभारत एक्स्प्रेसचा आज एकाचवेळी ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावरील वंदेभारत एक्स्प्रेसचाही शुभारंभ झाला. छत्रपती शाहू...

अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगणांसह 14 जणांवर गुन्हा, करवीर तालुक्यातील म्हारूळ गावातील प्रकार

विसर्जन मिरवणुकीत नृत्यांगणांकडून अश्लील हावभाव करीत नृत्य सुरू होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही या नृत्यांगणांकडे पाहून हावभाव करत होते. अशाप्रकारे गणेशोत्सवात भावना दुखावणारे कृत्य करणाऱया...

सातारा शिवसैनिकांच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयाने रुग्णाचे बिल केले माफ

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त रुग्णालय समाविष्ट असतानाही रुग्णावर खासगी स्करूपात उपचार करून तीन लाखांचे बिल आकारण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी सोने गहाण ठेवून पैसे आणले;...

नोकरी टिकवण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक परिक्षा, शिक्षणसेवकांना मोठा धक्का; ‘शिक्षक भारती’चा विरोध

राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षकभरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना आता आणखीन एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास 3 वर्षे शिक्षणसेवक...

नगर जिल्हा परिषद. मध्ये मध्यरात्रीपर्यंत बदलीप्रक्रिया, 234 शिक्षकांची बदली

गुरुजींची जिह्यांतर्गत बदलीप्रक्रिया शनिवारी मध्यरात्रीपर्यंत जिल्हा परिषदेत सुरू होती. त्यात तब्बल 234 शिक्षकांच्या समुपदेशनाने बदली करण्यात आल्या. त्यात शिक्षकांच्या 135, पदवीधरांच्या 79 व मुख्याध्यापकांच्या...

राहुल गांधींची विरोधकांना धास्ती, सतेज पाटील यांचा हल्लाबोल

इंडिया आघाडीतील काँगेस नेते तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्रपक्षांनी घेतली आहे....

कंत्राटी भरतीबाबत शिक्षक संघटना आक्रमक, 25 सप्टेंबरला सामुहिक रजा आंदोलन

ज्या शाळांची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा शाळांमध्ये दोनपैकी एक शिक्षक कंत्राटी तत्त्वावर नेमण्याच्या शासननिर्णयाला विविध पातळ्यांवर विरोध होत आहे. शिक्षक पात्रता...
drone

नगरमध्ये मिरवणुकीलक ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्हीची नजर, साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

शहरासह जिह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिह्यात सुमारे तीन हजार लहान-मोठय़ा सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची...

कोल्हापुरात मिरवणुकीतील डीजे, लेझर शोवर ‘वॉच’, यंदाही पंचगंगेत विसर्जन नाही

घरगुती श्रीगणेश विसर्जनानंतर आता छोटय़ा-मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव तालीम, मंडळांच्या श्रीगणेश मूर्तींचेही उद्या (दि. 17) अनंत चतुर्दशीला भव्य मिरवणुकीने विसर्जन होत आहे. पारंपरिक विसर्जन मिरवणूक...

महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही ? आदित्य ठाकरे यांचा फडणवीस आणि मिंध्यांवर घणाघात

‘पुण्यात आणि राज्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत आहेत. त्यामुळे राज्याला गृहमंत्री आहे की नाही? असा प्रश्न पडतो. सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री नाहीच, असं सरकार चाललंय,’...

स्पर्धा परीक्षार्थींचा मुद्दा संवेदनशील झालाय, तातडीची बैठक बोलवा! शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने परीक्षार्थींनी पुण्यात आंदोलन केले होते. त्यानंतर परीक्षा पुढे...

महिला सायकलपटूंसाठी सीएएमची शोधमोहीम, बारामतीत सायकलिंगच्या महिला लीगचे आयोजन

सायकलिंग खेळात मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी आणि गुणवान, वेगवान सायकलपटूंचा शोध घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने वुमेन्स लीग म्हणजेच महिला लीग सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे....

विराटचा जोश आणि उत्साह अभूतपूर्व, सरफराज विराटच्या मार्गदर्शनावर फिदा

विराट कोहली केवळ फलंदाज नाही. तो आमचा मार्गदर्शक आहे. आमचे प्रेरणास्थान आहे. संघासोबत असताना त्याचा जोश आणि उत्साह अभूतपूर्व असतो. संघाला एका धाग्यात बांधून...

हिंदुस्थानी संघाने सावध रहावे, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी गावसकरांचा सल्ला

पाकिस्तानला त्यांच्या गुहेत जाऊन हरवण्याचा पराक्रम बांगलादेश क्रिकेट संघाने केलाय आणि त्यानंतर ताबडतोब ते हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यासाठी हिंदुस्थानात येत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने सावध रहाण्याची...

हिंदुस्थानचा आज चीनविरुद्ध हल्लाबोल, आज लगावणार जेतेपदाचा पंच 

दक्षिण कोरियाचा 4-1 गोलफरकाने फडशा पाडत अंतिम फेरी गाठणारा गतविजेता हिंदुस्थानी संघ आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचे पाचवे जेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पर्धेत विजयाचा...

खेळापेक्षा वायफळ बडबडच जास्त!

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची बॅट वर्षभरापासून शांत आहे. त्यामुळे तो सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खाननेही पाकिस्तानी क्रिकेटपटूंना घरचा...

गुरुवारी, शुक्रवारी अंधेरीत पाणीपुरवठा बंद

के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे....

मुंबईतील अभिनेत्रीला अटक करून 40 दिवस छळ, 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक करून तब्बल चाळीस दिवस तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली....

इडली खायची स्पर्धा जिवावर बेतली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

केरळमध्ये इडली खाण्याची स्पर्धा एका व्यक्तीच्या जिवावर बेतली आहे. इडली घशात अडकून श्वास गुदमरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओणम सणानिमीत्त आयोजित एका स्पर्धेत...

Pune News – विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट, शेतकऱ्याचा 36 गुंठे ऊस जळाला

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा 36 गुंठे ऊस जळाला आहे....

संबंधित बातम्या