अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात; शिखर बँक घोटाळा ‘क्लीन चिट’ला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल

शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) 25 हजार कोटींच्या घोटाळय़ात आर्थिक … Continue reading अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात; शिखर बँक घोटाळा ‘क्लीन चिट’ला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल