अबब! मोदींचे परदेश दौरे आणि जाहिरातबाजीवर तब्बल 66 अब्ज रुपयांचा चुराडा!!

गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अब्ज खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचा परदेश दौरा आणि सरकारी जाहिरातींवर तब्बल 6 हजार 622 कोटी खर्च झाले. यात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 2 हजार कोटींहून अधिक खर्च झाले, तर सरकारी धोरणांशी निगडित जाहिरातींवर तब्बल 4 हजार 607 कोटी रुपये खर्च … Continue reading अबब! मोदींचे परदेश दौरे आणि जाहिरातबाजीवर तब्बल 66 अब्ज रुपयांचा चुराडा!!