Delhi Rain Update : दिल्ली विमानतळावरील छत कोसळले, अनेक गाड्या दबल्या; एकाचा मृत्यू, 6 जखमी
दिल्ली-एनसीआरमध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे घामाने डबडबलेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच पावसामुळे नागरिकांच्या समस्याही वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्ते जलमय झाले. तसेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘टर्मिनल-1’चे छत कोसळले. याखाली अनेक गाड्या दबल्या असून सहा जण गंभीर जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला … Continue reading Delhi Rain Update : दिल्ली विमानतळावरील छत कोसळले, अनेक गाड्या दबल्या; एकाचा मृत्यू, 6 जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed