राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे

मुंबईसह मोठय़ा शहरात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी करण्यात येते. पण आता ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत परिवहन विभागाच्या वतीने खास उपकरणे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. … Continue reading राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे