45th Chess Olympiad – हिंदुस्थानने रचला इतिहास; बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जिंकले पहिले सुवर्ण पदक, स्लोव्हेनियाचा केला पराभव

हिंदुस्थानच्या डी गुकेश आणि अर्जून एरिगायसी यांनी बुडापेस्टमध्ये खेळताना 45th Chess Olympiad मध्ये एतिहासिक कामगिरी करत हिंदुस्थानला पहिले बुद्धिबल ऑलिम्पियाड सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी 11 व्या राऊंडमध्ये स्लोव्हिनियाचा पराभव करत हा इतिहास रचला आहे.