मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी, मध्यरात्री अडीच वाजता झाली सुनावणी

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची (वय – 64) एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात मध्यरात्री अडीचच्या सुमारास याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश चंदेर जित सिंह यांनी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. कोठडीत आता राणाची कसून चौकशी केली जाणार असून यातून अनेक मोठे … Continue reading मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी, मध्यरात्री अडीच वाजता झाली सुनावणी