मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमान नवी दिल्ली विमानतळवार दाखल झाले आहे. राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला हिंदुस्थानात आणण्यात आले. NIA तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत दिल्लीत आणले आहे. हिंदुस्थानात आणल्यानंतर पथक त्याचा ताबा घेणार असून त्याला NIA च्या मुख्यालयात नेणार … Continue reading मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणले; NIA घेणार ताबा