वक्फ कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 22 जणांना अटक; 10 याचिकांवर, 16 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वक्फ कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शने सुरूच आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 8 एप्रिल रोजी हिंसाचार उफाळून आला होता. यात पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी एकूण 22 जणांना अटक करण्यात आली असून 8 आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दाखल विविध याचिकांवर येत्या 16 एप्रिल रोजी सर्वोच्च … Continue reading वक्फ कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 22 जणांना अटक; 10 याचिकांवर, 16 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी