हिंदुस्थान-यूएई करारामुळे 1,700 कोटींचा फटका, काँग्रेसचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप
हिंदुस्थान आणि यूएई अर्थात युनायटेड अरब एमिरेट्समध्ये आर्थिक भागीदारी करार करण्यात आला. या करारावर मोदी सरकारने स्वाक्षऱ्याही केल्या, परंतु हा करार म्हणजे अनियमिततांचे आगर आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. या करारामुळे देशाच्या तिजोरीला एक हजार 700 कोटींचा फटका बसण्याची शक्यताही काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी अनेक प्रश्न … Continue reading हिंदुस्थान-यूएई करारामुळे 1,700 कोटींचा फटका, काँग्रेसचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed