इस्रायलच्या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका, बैरूतवर पुन्हा हवाई हल्ला; हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यासह 12 ठार

लेबेनॉनमधून कारवाया करणाऱ्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांविरुद्ध इस्रायलने गुरुवारपासून जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. शुक्रवारी बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सशस्त्र विभागाचा प्रमुख असलेला कट्टर दहशतवादी आणि वरिष्ठ अधिकारी इब्राहिम अकीलसह 12 जण मारले गेले. लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकी आणि नंतर सौर उर्जा उपकरणांमध्ये एकापाठोपाठ स्फोट झाल्यानंतर इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा दक्षिण लेबनॉनमध्ये तब्बल 70 हवाई हल्ले … Continue reading इस्रायलच्या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका, बैरूतवर पुन्हा हवाई हल्ला; हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यासह 12 ठार