ठाण्यातील 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करणार! राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

ठाणे शहरात सुमारे 100 एकर वनजमिनीचा घोटाळा झाला असून ती अवघ्या 31 कोटींमध्ये विकण्यात आली आहे. यामध्ये काही शासनाचे बडे अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय … Continue reading ठाण्यातील 100 एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करणार! राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट