बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार

पहलगाम हल्ल्यानंतर एकीकडे हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सीमेवरील तणाव वाढलेला असताना दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकड्यांच्या नाकात दम आणला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला आहे. क्वेटाजवळ मार्गट भागामध्ये आईडीचा वापर करत बीएलएने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केले. बीएलएने केलेल्या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे. … Continue reading बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार